Author Topic: तुला कसं विसरु,गं वेडी सागं ना...  (Read 2768 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुला कसं विसरु,
गं वेडी सागं ना...

तुझ्या वाचून जगणं
वाटे एक मोकळा श्वास...
प्रत्येक क्षणी नवे,
रूसवे नवे भास...!!

तुला कसं विसरु,
गं वेडी सागं ना...

माझ्या जवळ तु असताना,
मन माझं घनघोर दाटतं...
भेटावं आपण आता,
मनात राहुन राहुन वाटतं....!!

तुला कसं विसरु,
गं वेडी सागं ना...

ये प्रिये,
माझा जवळ तु,
मला नको सतव.
कूशीत मला घेवुन,
मला आपलं बनवं...!

©स्वप्निल चटगे.
« Last Edit: March 16, 2014, 12:35:18 AM by MK ADMIN »