Author Topic: असे का जाणत तुझे ते...  (Read 1820 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
असे का जाणत तुझे ते...
« on: January 26, 2014, 09:45:46 AM »
तुझं ते स्पर्श,
चिबं असं भिजवणारी,
सर पावसाची....!!

तुझं ते हसणं,
तुझ्या हवेहवेशी,
झुळुक वाराची.....!!

तुझं ते पाहणं,
थंड असा स्पर्श,
या गारव्याची....!!

तुझं ते बोलणं,
मधाळ शब्दातुन ओढ,
वाहणार् या सप्तसुराची....!!

तुझं ते लाजणं,
नुकतीच उमलेली कळी,
या सुगंध मोगराची....!!

तुझं ते निरागस मन,
या गंधाळलेल्या उरास,
ओढ तूझ्या प्रेमाची....!!

©स्वप्नील चटगे

« Last Edit: March 16, 2014, 12:34:50 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता