Author Topic: कि मी माझं आयुष्यच तुझ्या नावे केल...  (Read 1672 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
आज आठवली ना ती ३० जुलै २०१३ ची रात्र... ? ?
ज्या रात्री पहिल्यांदा प्रेमाचे ते तीन शब्द बोलले होते..
आणि तेव्हापासूनच फक्त तुझीच झाले...

तुझ्यामुळेच तर आयुष्यात नवीन रंग भरल्या गेले
तुझ्यामुळेच तर समजलं प्रेम म्हणजे काय असतं..
प्रेमात फक्त सुखच नाही तर दुखः पण कसं सहन करावं...?
हे सगळं काही तुझ्या प्रेमातच शिकत गेले..

तुझ्या हसण्याने सुखवून गेले...
तुझ्या नजरेत हरवून गेले..

तुझ्या रागात हिरमुसले..
तर तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी भारावून गेले..

तू मला प्रेमच असं दिलं...
कि मी माझं आयुष्यच तुझ्या नावे केल...
कि मी माझं आयुष्यच तुझ्या नावे केल...
 :)   ;)  :)  ;)
- SUचित्रा SHEडगे..