Author Topic: पहिलं प्रेम  (Read 2722 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
पहिलं प्रेम
« on: February 11, 2014, 04:09:49 PM »
शाळेच्या गेटवर
दर्शन तीचं घडलं
पहिल्याच भेटीत
मन तीच्यावर जडलं
   पहिल प्रेम हे
   असंच घडलं
   का माहित नाही
   ते दूरच धडपडल
विचारले होते मी तीला
नाही म्हणाली ती मला
   कळी उमलण्याआधीच
   सूकूनही गेली
   करण्यापूर्वी प्रेम
   भावणाच हरवली
प्रेम घडत एकदाच
तेही एकट्यावरच
का घडेल पून्हा
प्रेम भावनावर
   आता जाताना ती
   मी पाहतो दूरून
   करू शकेल का
   प्रेम भरभरून
वाट पाहिली होती मी तीची
कधीतरी होईल ती माझी
नाही जमलं ते मला
कस सांगू हे कोणाला
   जमल कधी तर
   सांगेन मी तसं
   खर प्रेम होत
   नव्हता नुसता भासPravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:14:43 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता