Author Topic: गुलमोहर  (Read 1119 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
गुलमोहर
« on: February 11, 2014, 06:46:16 PM »
तु जेव्हा हसते
तेव्हा बहर येतो
सदा त्या गुलमोहराला…
पण,
ज्या ज्या वेळी पहातो
तुला मी हसताना
निरपराध कुणाचा तरी
जीव जातो
आणि
खचाखच बहरलेल्या
गुलमोहराच्या पायथ्याशी
लाल फुलांचा सडा पडतो……

             संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता