Author Topic: कशाला केलं मी हे प्रेम-बीम...  (Read 3391 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
चंद्र-बिंद्र चांदण्या-बिंदण्या
अन तू न मी
गारवा-बिरवा थंडी-बिंडी
तुझी मिठी अन मी
रात्र-बित्र स्वप्न-बिप्न
स्वप्नातली तू अन मी
पाउस-बिउस गारा-बिरा
भिजलेली तू अन चिंब मी
वचन-बिचन सोबत-बिबत
हातामधले तुझे हात अन मी
भांडण-बिंडण राग-बिग
समजावणारा मी
अश्रू-बिश्रु वेदना-बिदना
सहन करणारा मीच
माघारी फिरणारी तू
अन तिथेच थांबलेला मी
स्वताशीच बोलत..."कशाला केलं मी हे प्रेम-बीम...
                                        ----Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता


जया

  • Guest

करत बसतो आता मी कविता-बिविता
"ट"ला "ट" जोडून-बिडून जातायेता-बिता

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):