Author Topic: जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....  (Read 2802 times)

प्रेमात झालो पुरता वेडापिसा,

रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी पिल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो.....

असा कसा गं बावरलो मी,

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....

काय जादू मंतरलीस माझ्यावर,

जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १९-०२-२०१४...
सांयकाळी ०६,४८...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


अनघा

  • Guest
रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी उल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो