Author Topic: जेव्हा तू गालात हसतेस  (Read 3719 times)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
जेव्हा तू गालात हसतेस
« on: March 01, 2014, 12:11:06 AM »
जेव्हा  तू गालात  हसतेस
साडीमध्ये  छान  दिसतेस
नजरेने  जेंव्हा घायाळ करतेस
स्वप्नातील  परी  भासतेस

जेंव्हा तु  जवळ  असतेस
प्रीतीचा  गंध  असतेस
विरघळूनी माझ्यात तु
मला तु बेधुंद करतेस

बोलण्यातून  तु तुझ्या
मिठाई   जेंव्हा  वाटतेस
जन्मोजन्मीचे  नाते आपले
मनापासून  तु जपतेस

              । कवि-डी ।
              स्वलिखीत
            दि.  01. 03.2014
           वेळ.  12 : 10
« Last Edit: March 01, 2014, 07:34:46 AM by कवि । डी »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: जेव्हा तू गालात हसतेस
« Reply #1 on: March 01, 2014, 04:50:21 PM »

छान.... :)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: जेव्हा तू गालात हसतेस
« Reply #2 on: March 01, 2014, 05:48:52 PM »
 :)
 धन्यवाद  मिलींद  कुभारे सर .........धन्यवाद.