Author Topic: माझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....  (Read 1228 times)

√√√ वेडावलेल्या ह्रदयाला आता,

जरा ही आराम नाही..... √√√

√√√ तुला आठवण्याशिवाय मला,

दुसरे कुठलेही काम नाही..... √√√

√√√ अनोळखी आहे गं नाते आपले,

त्याला कोणतेच नाव नाही..... √√√

√√√ तुझे ह्रदयच घरटे माझे,

माझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही..... √√√

√√√ माझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही..... √√√
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ११-०३-२०१४...
दुपारी ०३,०४...
©सुरेश सोनावणे.....