Author Topic: ती वेळ येईलच  (Read 1492 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
ती वेळ येईलच
« on: March 12, 2014, 03:13:22 PM »

किती सहज घडलं
मलाही प्रेम घडलं
तिच्या त्या नजरेने
हळूवार बघण्याने
गोड त्या हसण्याने
विचार केला मनाने
खरंच का?
पडलो मी प्रेमात

घेवून तीचा
हात हातात
नजर तिच्यावर
अगदीच रोखत

बोललो मी
I Love You तीलाही
उत्तर तीच लगेच
हव होत मला

पण तिने मागितला वेळ
आणि जड झाला मला काळ

वाट पाहतो मी
तिचा वेळ संपण्याची
तिच्या हो
या उत्तराची

विचार करता मनात
मनाला आहे खात्री
'हो' ती म्हणेलच
ती वेळ येईलच


Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:11:51 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता