Author Topic: माल कसा पटणारच ...?  (Read 998 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
माल कसा पटणारच ...?
« on: March 13, 2014, 06:45:02 PM »
कोण प्रेमात बगतंय तर
कोण मालात बगतंय...

सगळेच आपल्या मालात ,
प्रेमाचं रूप पाहतंय...

खरं काय ती वेगळंच ,
तर खोट काय ती खरच ..

हे जग काय ती  निराळच ,
त्यात ह्या  विषयाचा तर  गोधळचं ...

आणि ह्यात प्रत्येक माणूस तर  पडणारच ,
नाहीतर माल कसा पटणारच ...? 
                 

                          :-X @ डोंगरी ( +९१९९६०९१५००७ )

Marathi Kavita : मराठी कविता