Author Topic: स्वप्नातील परी...  (Read 1389 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
स्वप्नातील परी...
« on: March 17, 2014, 04:44:14 PM »
कोमल फुलाच्या गंधातुनी,
सुगंध तुझा हा दरवळला,
तुझ्या प्रेमाचा गंध,
मनी माझ्या बहरला....
नाजुक डोळ्यात पाहिलो,
तरवळताना मी तुला..
सागावं तरी कुणाला,
ज्यात जीव माझा गुतंला...
क्षणाक्षणाला का माझं मन,
भेटायसं इतका तळमळला...
सागावं सारं काही तुला,
भावना माझ्या मनातल्या...
परत येतील का क्षण सारे,
ज्यात जीव माझा घुटमळला...
साभाळुनं ठेव जरा हा,
गोडवा आपल्या नात्यातला...
पुन्हा भेटशाल का सागंना,
'परी'वानो माझ्या स्वप्नतल्या.....!!
'परी'वानो माझ्या स्वप्नातल्या.....!!!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 17, 2014, 09:06:39 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता