Author Topic: तुझं खळखळून हसणं  (Read 3599 times)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
तुझं खळखळून हसणं
« on: March 17, 2014, 07:39:03 PM »
पावसाच  येणं  अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे

दवबिंदूच  चमकणं   अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे

सुर्याच   उगवणं  अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच  आहे

वार्‍याचं   झुलणं   अन्
तुझं   खळखळून  हसणं
सारखंच   आहे

मोगर्‍याचं   फुलणं   अन्
तुझं  खळखळून  हसणं
सारखंच   आहे

कारण   तु   एक
माझ्या   मनाचं 
खुळ   आहे
भुरळ   पडावी  असं
एक   फुल   आहे....................


           । कवि-डी ।
             स्वलिखीत
           दि .17.03.2014
             वेळ. रात्री. 07. 38

 
« Last Edit: March 17, 2014, 07:48:59 PM by कवि । डी »

Marathi Kavita : मराठी कविता


भारती

 • Guest
Re: तुझं खळखळून हसणं
« Reply #1 on: March 25, 2014, 12:44:41 AM »
कारण   तु   एक
माझ्या   मनाचं
खुळ   आहे
भुरळ   पडावी  असं
एक   फुल   आहे

०००००००००००००

हॉर्मोन्स‌चा तारुण्यातला
चार दिवसांचा हा प्रभाव आहे.
चार दिवसांनंतर जाईल हे खूळ पळून
हसू येईल खुळाचे मागे पहाता वळून.                 

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: तुझं खळखळून हसणं
« Reply #2 on: March 27, 2014, 09:24:36 PM »
प्रथम  धन्यवाद .......भारतीजी .

मला  एक   सांगावेसे  वाटते की , कविता  ही कवि च्या   आयुष्यात  घडलेली  घटना  नसते  तर  कवि  त्या  भुमिकेत  शिरतो आणि  तो  कविता  लिहतो.

पुन्हा  एकदा धन्यवाद. ...... ;D 
« Last Edit: March 27, 2014, 09:27:20 PM by कवि । डी..... »

shail.......

 • Guest
Re: तुझं खळखळून हसणं
« Reply #3 on: April 07, 2014, 10:48:52 AM »
कारण   तु   एक
माझ्या   मनाचं
खुळ   आहे
भुरळ   पडावी  असं
एक   फुल   आहे

०००००००००००००

हॉर्मोन्स‌चा तारुण्यातला
चार दिवसांचा हा प्रभाव आहे.
चार दिवसांनंतर जाईल हे खूळ पळून
हसू येईल खुळाचे मागे पहाता वळून.                 

Mage valun pahanya sarakh prem nast karaych
jar mage valun pahaych tar premch nahi karaych

.........shail

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: तुझं खळखळून हसणं
« Reply #4 on: April 08, 2014, 11:55:45 AM »
धन्यवाद. ...... ;D ;D ;D