Author Topic: बदल  (Read 1009 times)

Offline Paresh Kadam

  • Newbie
  • *
  • Posts: 2
बदल
« on: March 18, 2014, 02:26:38 PM »
मला नेहमी वाटत होते
मला नेहमी वाटत होते..की काही नाही बदलण्य सारख माझ्यात.
तू भेटली आणि मी बदललो बऱ्याच प्रमाणात.
आता मी सोद्ध्तो मी स्वथाला आणि तूच दिसते आणि राहते लक्ष्यात.....

Paresh Kadam
« Last Edit: March 18, 2014, 02:29:39 PM by Paresh Kadam »

Marathi Kavita : मराठी कविता