Author Topic: तुझी आता सवयच झालीय..  (Read 2197 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
तुझी आता सवयच झालीय..
« on: March 19, 2014, 09:34:51 PM »
सकाळी  मी  उठायचं  म्हटलं  की ,
तुला  पहायची  आता  सवयचं  झालीय. .

दात  घासायचं  म्हटलं  की ,
कोलगेटची   आता  सवयचं  झालीय..

आंघोळ  करायची  म्हटलं  की ,
डेटालची  आता  सवयचं  झालीय. .

नाष्टा  करायचा  म्हटलं  की  ,
पोह्याची  आता  सवयचं  झालीय. .

ऑफिसाला  जायचं  म्हटलं  की ,
लोकलची  आता  सवयचं  झालीय. .

काम  करूनही   बोलण   खाण्याची  ,
बाॅसची  आता  सवयचं   झालीय. .

संध्याकाळी   घरी   आल्यावर  ,
तुझ्या  चहाची   सवयचं  झालीय. .

कॅन्डल  लंच   म्हटलं   की  ,
जेवणाची   तुझ्या  सवयचं  झालीय. .

आयुष्यात  माझ्या  आता ,
तुझ्या    सोबतीची  सवयचं   झालीय. .

कारण   एकदा  सवय  झाली  की  ,
जीवन   जगणं    सोपं  नसत..

सवय  लावून ,  सवय  मोडनं
खरंच   सोप    नसतं.........


              । कवि-डी ।
               स्वलिखीत
                दि. 19.03.2014
                वेळ. रात्री. 09.  34 


 












« Last Edit: March 19, 2014, 10:08:36 PM by कवि । डी..... »

Marathi Kavita : मराठी कविता

तुझी आता सवयच झालीय..
« on: March 19, 2014, 09:34:51 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):