Author Topic: तु बोलत नाहीस तेव्हा. ..  (Read 2404 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
तु बोलत नाहीस तेव्हा. ..
« on: March 20, 2014, 03:51:34 PM »
तु  बोलत  नाहीस  तेव्हा ,
मलाही  बोलावं  वाटत नाही

तु  हसत  नाही  तेव्हा ,
मलाही  हसावं  वाटत  नाही

तु  जेवत  नाही   तेव्हा  ,
मलाही  जेवावं  वाटत  नाही

तु  झोपत  नाही  तेव्हा ,
मलाही  झोपावं  वाटत  नाही

तु  जवळ  नाहीस  तेव्हा ,
मलाही  जगावं  वाटत  नाही


              । कवि-डी ।
              स्वलिखीत
               दि. 20.3.2014
              वेळ.दुपारी. 03.50Marathi Kavita : मराठी कविता