Author Topic: प्रेम झालय मला तुझ्यावर  (Read 5162 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
जीवनात खर प्रेम
तर एकदाच होत
आणि मलाही झालाय
प्रेम
तुझ्यावर
तुझ्या हसण्यावर
तुझ्या बोलण्यावर
खरच वेडा झालोय
फ़क्त तुझ्यासाठी
तुझ प्रेम मिळविन्यासाठी
तुला कायमचच
माझी बनवण्यासाठी
जेव्हा पासून पाहिलय तुला
मी फ़क्त तुझाच होउन गेलोय
फ़क्त एकच कमी आहे
तुझी माझ्या जीवनात येण्याची
येशील ना ?????
©परी तुझाच प्रेम वेडा
२९-०३-२०१४
९.१७
« Last Edit: April 01, 2014, 02:05:17 PM by pari143@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


nandan nangare

  • Guest
Re: प्रेम झालय मला तुझ्यावर
« Reply #1 on: April 09, 2014, 09:15:52 PM »
roopabarobar gunavar ani gunanantar nirgunavar prem karave te shaswat aste

वंदना

  • Guest
Re: प्रेम झालय मला तुझ्यावर
« Reply #2 on: April 10, 2014, 02:24:17 AM »
फ़क्त एकच कमी आहे
तुझी माझ्या जीवनात येण्याची
येशील ना??
तुझाच प्रेमवेडा

........................

बा प्रेमवेड्या,
तुझे प्रेमवेड असे तुझ्या
तारुण्यातल्या हॉर्मोन्सचा प्रभाव!
आलीच "ती" तुझ्या "जीवना"त,
महिन्यात सहा येशील सत्यसृष्टीत.

prashila parab

  • Guest
Re: प्रेम झालय मला तुझ्यावर
« Reply #3 on: April 17, 2014, 10:14:24 PM »
really nice

kunalpatil

  • Guest
Re: प्रेम झालय मला तुझ्यावर
« Reply #4 on: April 18, 2014, 05:39:52 PM »
जीवनात खर प्रेम
तर एकदाच होत
आणि मलाही झालाय
प्रेम
तुझ्यावर
तुझ्या हसण्यावर
तुझ्या बोलण्यावर
खरच वेडा झालोय
फ़क्त तुझ्यासाठी
तुझ प्रेम मिळविन्यासाठी
तुला कायमचच
माझी बनवण्यासाठी
जेव्हा पासून पाहिलय तुला
मी फ़क्त तुझाच होउन गेलोय
फ़क्त एकच कमी आहे
तुझी माझ्या जीवनात येण्याची
येशील ना ??
©परी तुझाच प्रेम वेडा
kunal patil
18-०4-२०१४

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):