Author Topic: प्रेमात पडलं की...  (Read 2070 times)

Offline nikhil misal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
प्रेमात पडलं की...
« on: April 03, 2014, 11:44:06 PM »
प्रेमात पडलं की असच होणार..!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच
चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या
तिच व्यापुनउरणार
...
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार..!

-निखिल मिसाळ

Marathi Kavita : मराठी कविता