Author Topic: प्रियकर कसा असावा?  (Read 1819 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
प्रियकर कसा असावा?
« on: April 05, 2014, 08:53:53 PM »
प्रियकर कसा असावा?
सुंदर असावा पण
चेहरा नाही ह्रदय,
श्रीमंत असावा पण
पैशाने नाही मनाने,
मजबूत असावा पण
शरीराने नाही विचाराणे,
चपळ असावा पण
धावण्यात नाही बुद्धीने,
साफ असावे पण
कपडे नाही काळीज,
सगळ्यात शेवटच म्हणजे
जीवापाड प्रेम करणारा असावा.

$vidyakalp$

Marathi Kavita : मराठी कविता