Author Topic: सांग .......तू माझी होशील का?  (Read 1887 times)

Offline Tejas khachane

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • तू आणि फक्त तूच……
    • www.tejasandcompany.webs.com
भावना मनाच्या तू

जाणून घेशील का

एकदा सांगणं प्रिये तू

माझी होशील का

एक क्षणआयुष्याचा

तू मजला देशील का

त्या क्षणी माझ्यासवे

तू रमून जाशील का

नयनांच्या माधुशाळेत तुझ्या

मला प्रवेश देशील का

एकदा का होईना तू

माझी प्रीत घेशील का

रत्न नगरीचा तुझ्या

दृष्टीक्षेप देशील का

स्वप्नात का होईना

सांग ....................

तू माझी होशील कातेजस .......................
« Last Edit: April 09, 2014, 03:45:13 PM by Tejas khachane »