Author Topic: काय सांगू काय झाले होते  (Read 1489 times)

Offline Pratham0613

  • Newbie
  • *
  • Posts: 3

काय सांगू काय झाले होते
काश तू झाकला आसतास चेहरा जरासा

संभाळने कठीण होते म्हणून मीही
बदलून चाललो वाट जरासा

वाटले नव्हते कधीही
विसर तुझाही पडेल जरासा

कालची ती तरुणी पाहून वाटले
मीही पुन्हा बीघडेन जरासा

कळले नाही कधी पानवलो
तुला आठवुनि जरासा

चुकत होते हिशोब तरीही
डाव मांडण्याचा अट्टहास जरासा

---- Prathamesh