Author Topic: भिंती प्रेमाच्या...  (Read 1377 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
भिंती प्रेमाच्या...
« on: April 11, 2014, 08:05:38 AM »
       भिंती प्रेमाच्या
काहीं भिंती दगडाच्या
तर काही असतात
जाती धर्माच्या.
काही सत्तेच्या तर काही
प्रेमाच्या पण असतात.
प्रेम माणसाला,त्याग शिकवतो.
प्रेम मणसे जोडुन ठेवतो
प्रेम आनंद देतो
प्रेम जिवन जगायच शिकवतो
म्हणुनच प्रेमाच घर असाव,
पक्क- पक्क,
कधीना पडण्यासाठी....
प्रेमाच्या भिंती देतात,
सुख अण फक्त सुखच
कधी ना संपनार....
जपतात माणुसकी अण,जोडतात माणस प्रेमाचे...
म्हणुनच म्हणते,प्रेमाच्या भिंती असाव्यात
पक्या पक्या कधीना पडणा-या.. .
« Last Edit: April 14, 2014, 10:17:57 AM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता