Author Topic: आजकल योगायोग घडतच नाही  (Read 1770 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
आजकल योगायोग घडतच नाही
« on: April 13, 2014, 12:30:30 PM »
आजकल योगायोग घडतच नाही
तिची हवीहवीशी भेट होतच नाही
आजकल योगायोग घडतच नाही
तिचा तो हसरा चेहरा दिसतच नाही
डोळ्यात आनंद दिसतच नाही
चेहरयावर हसू खुलतच नाही
मनाला वेड लावणारा आवाज ऎकू येत नाही
मनमोकळेपणे होणारा संवाद होतच नाही
फोन बघताच येणारा मेसेज येत नाही
आजकल योगायोग घडतच नाही
तिची हवीहवीशी भेट होतच नाही
आजकल योगायोग घडतच नाही
©कुलदीप

Marathi Kavita : मराठी कविता


shaantompe

  • Guest
Re: आजकल योगायोग घडतच नाही
« Reply #1 on: April 13, 2014, 12:59:11 PM »

        ••••• रात्र•••••

  काळ बदलतो वेळही जाते
  बघता बघता रात्र होते
  सरतो दिवस अन सुर्य ही
  होतो क्षणात पाहुणा

  राहवत नाही सहवास
  रविचा अन कुठे
  वाटते रात्र भरारी
  पक्षइ असतात साथ
  क्षणाचे घरटे असते
  ते ही क्षणाचे पक्षई
  उडता क्षण ही उडतो
  उडता उडता काळ
  ही ढळतो
  काळ बदलतो वेळ ही
  जाते
  बघता बघता रात्र होते
   बघता बघता रात्र होते......
==================[[शंकर टोंम्पे]]

Pranit Dinesh Mahadik

  • Guest
Re: आजकल योगायोग घडतच नाही
« Reply #2 on: April 13, 2014, 01:48:01 PM »
दु:ख तर खूप होत मला,
तू माझ्या जवळ नसल्यावर.....
हळूच ओठावर येते हसू,
नकळत तुझी आठवण आल्यावर.....
तू नसलीस कि जग सुने होते माझे,
खूप बरे वाटते तू जवळ आल्यावर.....
सर्व काही विसरून जातो मी,
तुझ्या सहवासात असल्यावर...
स्वयंलिखित.....

Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: आजकल योगायोग घडतच नाही
« Reply #3 on: April 14, 2014, 07:52:43 AM »
छान ,
योगायोग घडत नाही   तर घडवावा....असाही एक योगायोग