Author Topic: अधुरा अलविदा  (Read 1135 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
अधुरा अलविदा
« on: April 18, 2014, 03:09:17 PM »
हाती मिळाली अधुरी कहाणी ,
स्वप्नात तोलत होतो तुला माझी बावरी ...
शांत जरी नाही राहिलीस  तू माझी  वेडी ,
तरी कवचात ठेवणार तुला हे काळीज बोली ...
  अधुरा अलविदा ....दीपिका
 @ डोंगरी  ( मयुर रणदिवे ..९४२२७०५००७ )

Marathi Kavita : मराठी कविता