Author Topic: तुझ्या हृदयातील स्पंदने ..  (Read 1788 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या हृदयातील स्पंदने ,
झालीत माझी बंधने ..

भातुकलीचा हा खेळ तुझा ,
प्रेमात गोळा फुटतोय माझा ..

बोलतेस  तू माझ्यावरी ,
तेव्हा पाऊस पडतोय मनावरी ..

असंच भिजू  वाटतय रानामधी ,
कारण मोर नाचतोय काळजा मधी ..

 @ डोंगरी ( मयुर रणदिवे - ९९६०९१५००७ )