Author Topic: तीच्यामाझ्यातील भांडण  (Read 2005 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
तीच्यामाझ्यातील भांडण आता
नेहमीचच झालय
तीच्या रागाला कारण अनेक
बळीचा बकरा मीच झालोय
तीला मनवायचे रोजचे झालय
तीचे रूसने मला हवेहवेसे झालय
वाटते भांडन असावे असेच
तीचे न बोलणे काही काळासाठी
मनाला शांती देऊन जाते
वेळ जाते निघुन तशी
डोळ्यातील अश्रु बाहेर फेकते
तीचे मौन कानांना सुन्न करते
तीच्यामाझ्यातील दूरी पाहून
तीलाही पाझर फुटते
तीच्यामाझ्यातील भांडन मिटून
प्रेम दुप्पट वाढते.......
प्रेम दुप्पट वाढते.......


$ vidyakalp $