Author Topic: प्रेम असावे गंगे समान......  (Read 1604 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
   प्रेम असावे गंगे समान......


प्रेम असावे गंगे समान
पवित्र,निर्मळ ,कोमल
सदैव वाहत जानारे,
प्रेम नसावे डबक्यात साठुन सडुन राहनारे.
प्रेम नसावे फुलपाखरा सारखे,
फुला फुलावरूनी उडनारे.....
प्रेम नको साखळदंड बनून बाधंनारे,अन,
नको स्वताचेच मत लादनारे
प्रेम असावे सुकल्यावरती पण फुलाला,
आयुष्यभर पुस्तकात सभांळून ठेवनारे.....

Marathi Kavita : मराठी कविता


vinit patil

  • Guest
Re: प्रेम असावे गंगे समान......
« Reply #1 on: May 17, 2014, 01:58:37 PM »
nadach khula,100/100