Author Topic: प्रेम आपले जगा वेगळे....  (Read 1870 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
   प्रेम आपले जगा वेगळे....


प्रेम आपले जगा वेगळे
डोळ्यात डोळे घालूनीया,
अंतरंग फुलवितो ह्रदयातले ।
अबोल आपण,
निर्बल आपण,
माझ्या मनातला भाव
कसा कळे तुला....
सुगंध तुझ्या देहाचा
दरवळे माझ्या कनाकना मधे....
स्वप्नाच्या पैल तीरी
काय असे, मज ठाव नसे,
अबोल नाते आपले,
अतुट राहावे
तुझे माझे प्रेम फुलत जावे.....
« Last Edit: April 24, 2014, 11:35:33 AM by Shivshankar patil »

Marathi Kavita : मराठी कविता