Author Topic: बसतेस जेव्हा तु खिडकित....  (Read 1256 times)

Offline nits6008

  • Newbie
  • *
  • Posts: 7
बसतेस जेव्हा खिडकित
वाट माझी बघताना....
दिसतो तुझ्या चेहऱ्यावर
मी दिसण्याचा आनंद.....
दिसतेस सुंदर तेव्हा
बघतेस तू मला.....
हसतेस गोड तेव्हा
बघतेस तू मला.....
लाजते सुंदर जेव्हा
पाहतो मी तुला.....
तूझ्या त्या लजन्याने
दुःख होत विसरायला....
जनु काही देवाने बनवले
तुला फक्त मला सुख द्यायला....
-नितिश मुंगसे