Author Topic: माझ्याकड काय पाहतेस ....  (Read 1481 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
माझ्याकड काय पाहतेस ....
« on: April 26, 2014, 09:25:20 PM »
माझ्याकड काय पाहतेस ,
तुझे नयन का दुखावतेस ...

घेतेस जरी तू चेहर्याला बाधून ,
तरी पण पाहतेस मला अंग गारठून ...

५ मिनिटाची ती हवा तुझी ,
अन वाट लागते जीवनाची  माझी ..

नको भीडवू आता नझर तुझी ,
नाय तर कमी होयील बाई , बोली  माझी ...

 @ डोंगरी # ( मयुर रणदिवे ९९६०९१५००७ )
« Last Edit: April 26, 2014, 09:28:46 PM by randivemayur »

Marathi Kavita : मराठी कविता