Author Topic: तुझ्या फोनचा कंटाळा येऊ दे  (Read 1749 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या फोनचा
कंटाळा येऊ दे
बोलणीत कधीतरी
माझ राज राहू दे

प्रेमाचं च तर जाऊ दे
मनातल तर कधी बोलू दे

राहून बोलत बोलत सांज पाहू दे
तो पाहूनच तुझ्यातला ताज मला मिळू दे

 @ डोंगरी ( मयुर रणदिवे ९९६०९१५००७ )