Author Topic: काही तरी आहे कहाणी ..  (Read 1741 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
काही तरी आहे कहाणी ..
« on: April 29, 2014, 05:14:10 PM »
काही तरी आहे कहाणी ,
शोधतायत त्या आठवणी ..

जाऊ दे त्या काळात ढूकुणी ,
रान कुज्तंय मनो मनी ..

आहेत त्या तुझ्या ऋणी ,
झालोय आठवून प्रेम दिवाणी ..

जाणार त्याच रस्त्यावर पाहुनी ,
तूच भेटणार डोळ्यात पापणी भरुनी ...

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - ९९६०९१५००७ )

Marathi Kavita : मराठी कविता