Author Topic: तुझ्या नावाचा मेल आलाय ..  (Read 1390 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
स्वप्नात एक जागर आलाय ,
तुझ्या नावाचा मेल पडलाय ..

इंटरनेट ला पण बहार आलाय  ,
स्पीड तर प्लान पेक्ष्या जास्त पळाय लागलाय ..

गंध तर मेल बरोबर पण आलाय ,
अन सुगंध कॉम्पुटरमधी पसरलाय...

काय या मेल ची कथा झालीय ,
आता तर antiवायरस पण पाहीना  झालाय ...

 @  डोंगरी ( मयुर रणदिवे - ९४२२७०५००७ )
« Last Edit: May 02, 2014, 05:30:24 PM by randivemayur »