Author Topic: होतीस तु  (Read 3241 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
होतीस तु
« on: May 03, 2014, 12:08:31 PM »
होतीस तु सावरायला,
म्हणुन तर पडायला आवडल..
होतीस तु हसवायला ,
म्हणुन तर रडायला आवडल ..
होतीस तु समजावयला,
म्हणुन तर चुकायला आवडल..
होतीस तु ऐकायला,
म्हणुन तर पकवायला आवडल..
होतीस तु शोधायला,
म्हणुन तर भटकायला आवडल..
होतीस तु सोबत चालायला,
म्हणुन तर जगायला आवडल..
होतीस तु रुसायल,
म्हणुन तर भांडायला आवडल..

# सचिन मोरे#

Marathi Kavita : मराठी कविता


Gourishankar

  • Guest
Re: होतीस तु
« Reply #1 on: July 10, 2014, 05:44:02 PM »
Wooooowwww