Author Topic: प्रेम काय असते  (Read 3581 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
प्रेम काय असते
« on: May 05, 2014, 01:54:45 PM »
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ कुणाची तरी हवी असते

पण जेव्हा ती व्यक्ती हवीशी वाटते,
तेव्हा ती आपल्यातुन निघून का जाते?

म्हणतात प्रेम हे आंधळ असत ,
शोधुनही ते सापडत नसत

पण प्रत्येकजण त्याच्याच मागे का धावत
प्रेमात म्हणे सगळ काही सुखद असत

मग विरह आणी अश्रूंना स्थान का असत?

Marathi Kavita : मराठी कविता