Author Topic: तु न बोलताही काही...  (Read 2609 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
तु न बोलताही काही...
« on: May 07, 2014, 07:45:11 PM »
                 तु न बोलताही काही...
   
तु न बोलताही काही
सारे काही कळाले,
डोळयातुनी तुझ्या
भाव अंतरियाचे आले.
तु न बोलताही काही
भाव तुझे उमजले.
स्पर्श न करताही,
तन मन रोमांचीत झाले.
सुगंधाने तुझ्या
बेधुंद होऊनी गेले.
डोळयात साठले ,नभ कितीही
तरी लपविता न लपली,
चादंनी तुझ्या डोळ्यातली.
तु न बोलताही काही
भाव तुझ्या डोळ्यातले,
सागुंन गेली स्पदंने -हदयातली.
« Last Edit: May 09, 2014, 10:37:23 AM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता