Author Topic: तुझा श्वास घेऊन पावीन ..  (Read 1426 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या नावाचा गंध उधळीन ,
नाहीतर मला देवाच्या पायावर आर्पीन ..

कुकुवाचा करंडा तुझ्या नावान भरविण ,
नाहीतर माझ्या नावाची हळद बाधीन ...

काही नाही ते ते  करीन ,
पण तुझ्या नावातच माझ्या जीव आडकवीन ...

असा रिकामा उगाचच का मरीन ,
गेलो तर तुझा श्वास घेऊन पावीन ..

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - ०९९६०९१५००७ )