Author Topic: शाळेतील माझं प्रॆम  (Read 2469 times)

Offline Tushar Bharati

  • Newbie
  • *
  • Posts: 13
शाळेतील माझं प्रॆम
« on: May 14, 2014, 01:33:37 PM »
 *♥ आमची जवाहरलाल शाळा , केडगांव *


आजही आमची शाळा तशीच आहे ।
वर दोनतीन मजले चढवल्याने थोडी नटली
आहे ।।

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं ||

अजुनही मला आठवतंय….
वाघमारे सरांच्या तासाला दांडी मारुन
Cricket खेळत बसायचं |
खेळुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||

सुर्यवंशी सरांच्या lecture
ला त्यांच्या तोँडीच असणारे "याठिकाणी-
त्याठिकाणी" हे शब्द मोजत बसायचो ।
ईतिहासातल्या ईतिहासाला जस बळंच जागे
करायचो ।।

बांदल सरांचा Grammer मात्र पक्क
करायचो ।
त्यांचा 'ढ' गोळ्यांसाठी असलेला३५मार्कचा
formula पाहुन हळुच हसायचो ।।

कधी चालु तासाला मागच्या
बाकावर Homework copy
करायचो |
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो ।।

आणी " ति " समोर येताच नकळत तिच्याकडे
पहायचो ।
तिने पाहताच मात्र
ह्रदया च्या ठोक्याला जरा जास्तच
आवरायचो ।।
खुप आठवतात ते दिवस…!!

सोबत मित्रात भांडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते |
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणी येते...||


कवि :- तुशार भारती .
.
.


.....╔══════V═══ ═ ═
════════════╗
·•·.·´¯`·.•·
TUSH ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌

Marathi Kavita : मराठी कविता