Author Topic: प्रेम  (Read 1803 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
प्रेम
« on: May 21, 2014, 12:42:26 PM »
प्रेम हे नादान असते प्रेमात कशाचेच भान नसते ना वयाचे ना लोक काय बोलतील याचे प्रेमात कसलेच बंधन नसते प्रेम हेच जीवन वाटते त्यापुढे सगळच कमी वाटते प्रत्येकाच्या जीवनात प्रेम येत असते कधी दु:ख तर कधी आनंदात मिळते प्रत्येकाच कोणावर तरी प्रेम असते नाही म्हटल तरी स्वत:वर तर असतच आपल मन जेव्हा दुसर्याबद्दल विचार करत तेच खर प्रेम असत प्रेमात भावनेच खूप नात असत भावनेतुनच मनाच बंधन जुळत अनोळखीशी मैञी होऊनच प्रेमाच अंकुर ह्दयी जुळत कधी आई-वडिल तर कधी भाऊ-बहीण सार्याँचेच आपल्यावर प्रेमच असते कितीही ठेवल दुर त्यांना त्यांच्या प्रेमापोटी सगळ काही व्यर्थच असत -S.S.More
« Last Edit: June 07, 2014, 08:11:09 AM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता