Author Topic: काय आहे अस्स खास तुझ्यात ....  (Read 4341 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
काय आहे अस्स खास तुझ्यात
शोधता शोधता उत्तर सापडलं माझ्या काळजात
जे इतर मुलींच्यात नाही अस्सच काहीतरी आहे तुझ्यात
एक सुंदरसा गोडवा भेटतो तुझ्या स्वभावात
तुला पूर्ण वाचलं आणि मगच पडलो तुझ्या प्रेमात
तुझा खरेपणा अन निर्मळ मन हेच भावलं माझ्या मनात
तुझ हसणं म्हणजे जणू कमळ शोभून दिसतं तळ्यात
एक वेगळीच दुनिया दिसते मला तुझ्या डोळ्यात
तुझ्यासारखी दुसरी कोण असणं शक्य नाही या जगात .   

मयूर जाधव
कुडाळ ( सातारा )

Marathi Kavita : मराठी कविता


Gourishankar

 • Guest
Channn ahe

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: काय आहे अस्स खास तुझ्यात ....
« Reply #2 on: March 28, 2015, 05:49:55 PM »
धन्यवाद गौरीशंकर.