Author Topic: फक्त तुझ्याच साठी ।  (Read 4039 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
फक्त तुझ्याच साठी ।
« on: May 27, 2014, 08:40:24 AM »
फक्त तुझ्याच साठी ।


मी धरले मुठीत प्राण,
फक्त तुझ्याच साठी ।
मी घेते श्वासात श्वास,
फक्त तुझ्याच साठी ।
मी धावत होते आज,
फक्त तुझ्याच साठी ।
मी पुर्ण बदलून गेले आज,
फक्त तुझ्याच साठी ।
घालूनी तूझ्या हातात हात,
सफर करवी जगाची आज ।
मी विसरून गेले माय बाप,
फक्त तुझ्याच साठी ।
देवाने बांधीली रे गाठ,
तुझी माझ्याच साठी ।
मी दुखःत फुलवीते बाग,
फक्त तुझ्याच साठी ।
मी अंगा-यावर चालते आज,
फक्त तुझ्याच साठी ।

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

  • Guest
Re: फक्त तुझ्याच साठी ।
« Reply #1 on: May 30, 2014, 01:50:11 PM »
फक्त तुझ्याच साठी ।

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: फक्त तुझ्याच साठी ।
« Reply #2 on: June 01, 2014, 06:00:06 AM »
घालूनी तूझ्या हातात हात,सफर करवी जगाची आज ।मी विसरून गेले माय बाप,फक्त तुझ्याच साठी । khup chan