Author Topic: असं कसं प्रेम तुझं  (Read 4911 times)

Offline Tejas khachane

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • तू आणि फक्त तूच……
  • www.tejasandcompany.webs.com
असं कसं प्रेम तुझं
« on: May 29, 2014, 04:00:14 PM »
असं कसं प्रेम तुझं
ना भुक ना तहान आहे
तुला भेटावया आज
मन माझं व्याकुळ आहे ...!!

असं कसं प्रेम तुझं
फक्त तुझाचं ध्यास आहे
तुला पाहण्यासाठी आज
मन माझं कासावीस आहे ...!!

असं कसं प्रेम तुझं
उद्योग ना दुसरा व्याप आहे
तुझ्यावर प्रेम करण्याचं
मला फक्त काम आहे ...!!

असं कसं प्रेम तुझं
तुझाचं फोटो ह्रदयात आहे
तुझा आवाज ऐकण्याठी
मन माझं उतावीळ आहे ...!!

असं कसं प्रेम तुझं
मन माझं बेभान आहे
फक्त तु तु आणि तु
एवढचं त्याला माहीत आहे ...!!!


Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: असं कसं प्रेम तुझं
« Reply #1 on: June 01, 2014, 07:56:49 AM »
तुम्ही  माझी  कविता स्वता: च्या  नावाने  प्रसिद्ध केली आहे.  हे चुकीचे आहे. 

Gourishankar

 • Guest
Re: असं कसं प्रेम तुझं
« Reply #2 on: July 10, 2014, 05:31:32 PM »
Great....

Offline Tejas khachane

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • तू आणि फक्त तूच……
  • www.tejasandcompany.webs.com
Re: असं कसं प्रेम तुझं
« Reply #3 on: July 16, 2014, 03:54:34 PM »
Thanks Friends