Author Topic: माझ्या स्वप्नाची परी...  (Read 6659 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...

**** माझी स्वप्नपरी****

माझ्या स्वप्नाची सुदंर परी,
उतर जीवनी माझ्या कधीतरी...
कुठे उडून चालली दुर तु,
जीव वेडा होई तुझ्यापरी...

आता मज कळेनासे झाले,
छेडू लागलो नवे प्रेम रंग...
मनी नव्याने जाणु लागले,
तुझ्या प्रितीचा ओला गंध...

तुझे गोजिरी रुप पाहून,
मनाची कळी उमलून गेली...
मृग नयनाची तीर तुझी,
अंतरास माझ्या छेडूनी गेली...

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुदंर खळी पडायची....
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजुन जरा शोभून दिसायची...

तुझ्या भुवया मधला चंद्रकोर,
मनास माझ्या खुप आवडायचा...
जणु तो चंद्राचा चकोर पण,
वाटे तुझाच प्रेमवेडा असायचा....

कधी येशील जीवनात माझ्या वेडी....
मी वाट पाहतोय.


---------------- ----------------
©# स्वप्नील चटगे
  [31-05-2014]
---------------- ----------------
« Last Edit: June 29, 2014, 10:12:05 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


शशिकला

 • Guest
Re: माझ्या स्वप्नाची परी...
« Reply #1 on: June 09, 2014, 02:27:30 AM »
माझ्या स्वप्नातल्या स्वप्निला मदना,
तू रोमिओ, जुलिएट्‌ मी
तू शहाजहाँ, मुमताझ मी
तू मजनून, लैला मी
तू राघू, अन मैना मी!

Rakesh Katale

 • Guest
Re: माझ्या स्वप्नाची परी...
« Reply #2 on: June 16, 2014, 10:04:22 AM »
Swapnari.....! Hi kavita khupch chan aahe.yachi Rachana atishay sundar aahe.

shahaji mulik

 • Guest
Re: माझ्या स्वप्नाची परी...
« Reply #3 on: June 17, 2014, 05:37:24 PM »
सुदर कविता आहे

Gourishankar

 • Guest
Re: माझ्या स्वप्नाची परी...
« Reply #4 on: July 10, 2014, 05:23:23 PM »
Swapnatali tu pari........Awesome dude

Dhawale Milind Shivaji

 • Guest
Re: माझ्या स्वप्नाची परी...
« Reply #5 on: November 30, 2014, 08:23:30 PM »
Ghar

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):