Author Topic: विसरणे एवढे सोपे असते का .....?  (Read 3395 times)

Offline Aditya Alane

  • Newbie
  • *
  • Posts: 8
विसरणे एवढ सोप असत का …
पण कसे विसरू ती पहिली भेट
ती पहिली गुलाबाचे फुल,
तो पहिला बस stop,ती पहिली डेट ,…।

तुझे प्रेम म्हणजे वाहणाऱ्या झऱ्या चा आवाज
पावसाळ्यातील मातीचा सुघंध
मग कसे व्विसरू मी तुला

आठवणीच्या या जगात हरवतो मी….
तरी प्रत्येक आठवणीत भेटते तू …
मग कसे विसरू तुला ….

ह्रुदयाच्या प्रत्येक ठोक्यात आणि श्वासात आहेस तू …
जरी थांबतील हृदयाचे ठोके ….
तेव्हा माझ्या स्वप्नातील हृदयात ….
तू आणि तुझी आठवणी रहिल……
                              -आदित्य आळणे