Author Topic: माझ्यासाठी वडाची पूजा करशील का????  (Read 2153 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
मला हि वाटतय ग शोना तू माझ्यासाठी
वडाची पूजा करावी
एक दिवस तू मला बॉयफ्रेंड नाही नवरा मानून राहावी
सर्व स्त्रिया लग्न झाल्यावर नवर्याच्या दिर्घआयुष्याची प्रार्थना करतात तू माझ्यासाठी लग्नाआधीच पूजा कर माझ्यासाठी नको आपल्या प्रेमाच्या दिर्घायुष्यासाठी साठी कर
पूर्वी केली होती सावित्री ने आपल्या पतीचे प्राण वाचवन्यासाठी आणि सारकाही तिने वडाच्या झाड़ाखालीच तर मिळवल होत
आज तू माझ्यासाठी वडाला एक गोल फेरी मारून बघ
विचारल जर आई ने तर लग्नाआधीच तयारी करतेय सांग
करतेय लग्नाआधीच पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना आई मला पण जमतय का ?? बघ
शोना माझ्यासाठी वडाला एक गोल फेरी मारशील ना
©परी तुझाच प्रेम वेडा
१२.०६.२०१४
०९.१७