Author Topic: तुझ्या काळजात हरवतोय ..  (Read 3823 times)

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या नयनात पाहतोय ,
अन माझ्या
जीवनात काजळ लावतोय ..!

तुझ्या मनात जातोय ,

अन माझ्या
र्हदयात स्वप्न रंगवतोय ...!!.

तुझ्या काळजात हरवतोय ,

अन माझ्या
मीच का वेडा होतोय ....!!!

# डोंगरी ( मयुर रणदिवे -9960915007 )
« Last Edit: June 15, 2014, 06:14:48 PM by randivemayur »

Marathi Kavita : मराठी कविता


संध्या

 • Guest
Re: तुझ्या काळजात हरवतोय ..
« Reply #1 on: June 24, 2014, 10:20:36 AM »
"मीच का वेडा होतोय ....!!!"

"का"? - हॉर्मोन्स्‌चा तो प्रभाव आहे!

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
Re: तुझ्या काळजात हरवतोय ..
« Reply #2 on: June 28, 2014, 11:39:12 AM »
 :'(...sandhya..