Author Topic: तुझं दिसणं म्हणजे.............  (Read 6666 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
तुझं दिसणं म्हणजे.............

तुझं दिसणं म्हणजे जशी
तुळस शोभून दिसते अंगणात ,
तुझं दिसणं म्हणजे जसा
चंद्र शोभून दिसतो चांदण्यात ,
तुझं दिसणं म्हणजे जसे
इंद्रधनुने शोभून पसरावे आसमंत ,
तुझं दिसणं म्हणजे जशी
समुद्राची एक लाट शोभून दिसते अथांग पाण्यात ,
तुझं दिसणं म्हणजे जशी
एक सुंदर स्वप्नपरी दिसावी स्वप्नात ,
तुझं दिसणं म्हणजे जसा
बहुरंगी पक्षांचा थवा दिसावा अंबरात ,
तुझं दिसणं म्हणजे जसे
कमळ शोभून दिसते एखाद्या तळ्यात ,
तुझं दिसणं म्हणजे जसे
सोनेरी क्षण पसरावेत माझ्या जीवनात ,
तुझं दिसणं म्हणजे जशी
एक सुंदर नक्षी दिसावी  दारात ,
तुझं दिसणं म्हणजे................

मयुर जाधव ,
कुडाळ ( सातारा ) ,
+918888595857.

Marathi Kavita : मराठी कविता


DAKE SAMBHAJEE

 • Guest
Re: तुझं दिसणं म्हणजे.............
« Reply #1 on: June 21, 2014, 12:21:31 PM »
HI ................NICE.......

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: तुझं दिसणं म्हणजे.............
« Reply #2 on: June 24, 2014, 05:15:51 PM »
Dhanyawad dake sambhajee

Gourishankar

 • Guest
Re: तुझं दिसणं म्हणजे.............
« Reply #3 on: July 10, 2014, 05:19:20 PM »
Tumache lihane jase manachi bol

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: तुझं दिसणं म्हणजे.............
« Reply #4 on: July 21, 2014, 09:27:58 PM »
thanx gourishankar

PRAKASH CHAKOTE

 • Guest
Re: तुझं दिसणं म्हणजे.............
« Reply #5 on: July 22, 2014, 12:23:16 PM »
Hi तुझी सात हवी आहे .