Author Topic: तुझ्या नजरेची काय ती अदा  (Read 2884 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या नजरेची काय ती अदा ,
अगं..
दुनिया झालीय नशेली फिदा ..

नको लपऊ तुझा इवलुसा चेहरा ,
नाहीतर ..
दुनिया होईल काटेरी भोवरा ..

होऊ दे उपकार तसे माझ्यावरी ,
तसं..
दुनियाला पण पाहीन मी तुझ्यासाठी चंद्रावरी ..


@ डोंगरी ( मयुर रणदिवे - 9960915007 )