Author Topic: एकतर्फी माझे प्रेम .....  (Read 2754 times)

Offline Aditya Alane

  • Newbie
  • *
  • Posts: 8
नाही समजल्यारे तुला माझ्या भावना
तुझ्याविना होतात माझ्या खूप अवहेलना …

तू सोबत असताना जग सुंदर वाटे …
जेव्हा येतात साऱ्या आठवणी सारे जग फिके वाटे…

माहिती होते रे नव्हते तुझे माझ्यावर प्रेम …
पण माझे होते तुझ्यावर खरे प्रेम …

कळत होते रे मला सर्व काही …
तरी नाही बोलले मी तुला काही …
जणू जीव अडकला तुझ्यात काही …

नाही नाही म्हणत तू खूप काही बोलून गेला …
असच मला एकट सोडून गेला …
असचं मला एकट सोडून गेला…  :( :( :( :( :P :( :(
                     
                                          आदित्य आळणे (मालेगाव )

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):