Author Topic: कसरत ...........  (Read 1002 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
कसरत ...........
« on: July 04, 2014, 05:00:52 PM »
कसरत ...........

मनाने माझ्या तुला विसरण्याचे प्रयत्न खुप  करावे
अन लगेच तुझ्या आठवणीने का चोरपावलांनी खुणवावे ,
तुझ्या त्या शेवटच्या बोलण्याने वाटते जावे निघून खुप दूर
अन थोडेसे जाता दूर पुन्हा लागते काळजाला  तुझीच हुरहूर ,
रागात सहज वाटते कि जगेन एकटा कसाही
अन जगताना खरे कळते कि उगाच राग झाला होता उत्साही ,
तू नाहीस माझ्याबरोबर तर आहे मी अपूर्ण
अन हेही सांगते तुझे मन कि तुही नाहीस होणार  पूर्ण ,
आता पाहिलं तू बोलणार सॉरी कि मी इथेच होऊन बसलेय गल्लत
अन वाटतंय मला कि मीच बोलतो पहिल्यांदा  सॉरी कशाला ही उगाचीच  कसरत
उगाचीच  कसरत ............ 

  मयुर जाधव ,
  कुडाळ ( सातारा ) ,
+918888595857 .

Marathi Kavita : मराठी कविता

कसरत ...........
« on: July 04, 2014, 05:00:52 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):